Jalgaon
+919423186053
+919423186053
पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण by POLICE / ARMY / FOREST / RPF / SSC-GD (PRE) TRAINING

POLICE / ARMY / FOREST / RPF / SSC-GD (PRE) TRAINING

INR 28000 INR 34000
In stockcod not available
Phone Number

+919423186053

Email Address gopaldarji21@gmail.com

Mon-Thu: 10 AM - 2 PM • Fri: 3 PM - 7AM

Other Website Visit our other website
Address Darji Foundation 'Opposite Khajamiya Dargah' Ganesh Colony Road Jalgaon.425001

Jalgaon, India, 425001

Description

पोलीस /सैन्य/ वनखाते/ एस.एस.सी.जीडी व इतर भरती पूर्व प्रशिक्षण यांचा कालावधी 1 वर्षाचा असून यात उमेदवाराची मैदानी सराव तसेच लेखी परीक्षासह अभ्यासिका या प्रशिक्षणात दिली जाते. प्रशिक्षणाची वैशिष्टये 1. सकाळी 530. ते 8 मैदानी सराव त्यात * मुलांसाठी 1600 मी., मुलींसाठी 800 मी. यांची सराव पध्दती. 2. मुला-मुलींसाठी 100 मी. व गोळाफेक 3. वनखाते व सैन्यदलासाठी त्यांच्या मैदानी इव्हेंटनुसार सराव करून घेतला जातो. 4. अनुभवी प्रशिक्षक व 28 वर्षाचा अनुभव असलेली संस्था 5. लेखी परीक्षेचे दररोज 4 तास मार्गदर्शन 6. निःशुल्क अभ्यासिका 7. विकली सराव पेपर व टेस्ट सिरीज 8. दररोज बेसिक लेक्चर 9. उमेदवाराला स्टडी किट्स, ग्राऊंड किट्स दिले जातात. 10. हजारो विद्यार्थी यशस्वी होणारी एकमेव संस्था 11. प्रत्येक भरतीत यादीत पहिले येणारे विद्यार्थी हे दर्जी फाऊंडेशन जळगावचे प्रवेशासाठी संपर्क - दर्जी फाऊंडेशन दुसरा मजला ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड, जळगांव मो. 9423186053 फोन 0257-2229095

Other COURSES

view all

Card 2

Card 2

Card 2