Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
पोलीस /सैन्य/ वनखाते/ एस.एस.सी.जीडी व इतर भरती पूर्व प्रशिक्षणयांचा कालावधी 1 वर्षाचा असून यात उमेदवाराची मैदानी सराव तसेच लेखी परीक्षासह अभ्यासिका या प्रशिक्षणात दिली जाते. प्रशिक्षणाची वैशिष्टये1. सकाळी 530. ते 8 मैदानी सराव त्यात * मुलांसाठी 1600 मी., मुलींसाठी 800 मी. यांची सराव पध्दती. 2. मुला-मुलींसाठी 100 मी. व गोळाफेक 3. वनखाते व सैन्यदलासाठी त्यांच्या मैदानी इव्हेंटनुसार सराव करून घेतला जातो.4. अनुभवी प्रशिक्षक व 28 वर्षाचा अनुभव असलेली संस्था5. लेखी परीक्षेचे दररोज 4 तास मार्गदर्शन 6. निःशुल्क अभ्यासिका7. विकली सराव पेपर व टेस्ट सिरीज8. दररोज बेसिक लेक्चर9. उमेदवाराला स्टडी किट्स, ग्राऊंड किट्स दिले जातात.10. हजारो विद्यार्थी यशस्वी होणारी एकमेव संस्था 11. प्रत्येक भरतीत यादीत पहिले येणारे विद्यार्थी हे दर्जी फाऊंडेशन जळगावचेप्रवेशासाठी संपर्क - दर्जी फाऊंडेशन दुसरा मजला ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड, जळगांवमो. 9423186053 फोन 0257-2229095 ...
View MoreFILTER USING TAGS