Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
दर्जी फाऊंडेशन जळगांव येथे घेण्यात येणार्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम 1) इतिहास -आधुनिक भारताचा विशेषतः इतिहास2) भूगोल- महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश,रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी3) अर्थव्यवस्थाः- भारतीय अर्थव्यवस्था- राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बॅकींग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति इत्यादी.शासकीय अर्थव्यवस्थाः- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.4) चालू घडामोडी- जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी5) राज्यशासत्र6) सामान्य विज्ञान - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र,आरोग्यशास्त्र7) अंकगणित- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी8) बुध्दिमापन चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करून शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न तसेच मुख्यपरीक्षेचा अभ्यासक्रम1) मराठी2) इंग्रजी3) सामान्य बुध्दिमापन व आकलन 4) चालूघडामोडी5) अंकगणित व सांख्यिकी 6) माहितीचा अधिकार अधिनियम-20057) भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी.8) भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल9) सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान10) अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र इत्यादी सर्व विषयांचे मार्गदर्शन होते. * सोबत विद्यार्थ्याला मिळणार्या सुविधा1) विस्तृत नोट्स2) साप्ताहिक सराव पेपर3) टेस्ट सिरीज4) अभ्यासिका5) विविध येणार्या परीक्षांच्या जाहिरातींची माहिती बी-प्लॅनमध्ये कोर्स जॉइनिंग करण्यासाठी दर्जी फाऊंडेशन, दुसरा मजला ख्वॉजामिर्या दर्ग्यासमोरगणेश कॉलनी रोड 9423186053 येथे संपर्क साधावा. ...
View MoreFILTER USING TAGS