Jalgaon
+919423186053
+919423186053
Sarav Paper With Solution by Darji Foundation

Police Bharti 2025

INR 149 INR 399
In stockcod not available
Phone Number

+919423186053

Email Address gopaldarji21@gmail.com

Mon-Thu: 10 AM - 2 PM • Fri: 3 PM - 7AM

Other Website Visit our other website
Address Darji Foundation 'Opposite Khajamiya Dargah' Ganesh Colony Road Jalgaon.425001

Jalgaon, India, 425001

Description

आगामी भरतीसाठी अत्यंत उपयुक्त अतिसंभाव्य प्रश्‍नपत्रिका सोडविण्याचा सराव ऑनलाईन फी जमा करून घरबसल्या प्रश्‍नपत्रिका सोडवा. गणित, बुध्दिमत्ता, मराठी व्याकरण व सामान्यज्ञानसह सर्व विषयांचा समावेश. * प्रत्येक रविवारी नवीन टेस्ट पेपर विश्‍लेष्णासह * अशा एकूण 52 टेस्ट पेपर विश्‍लेष्णासह * असे एकूण 100 टेस्ट पेपर फक्त 149 रूपयांमध्ये संपूर्ण प्रश्‍नपत्रिका या आगामी येणार्‍या परीक्षेच्या 70 ते 80 टक्के पेपर कव्हर होईल या हेतूने बनविण्यात आलेल्या आहेत. 20 ते 25 वर्षापासून मार्गदर्शन करीत आलेल्या प्राध्यापकांकडून हा प्रश्‍नसंच तयार करण्यात आलेला आहे. मागील प्रश्‍नपत्रिकांचा आढावा घेवूनच हा प्रश्‍नपत्रिका संच तयार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन पोलीस भरती व इतर परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्‍नसंच https://classplusapp.com/diy/courses/course-overview?id=424417

Keywords

Other COURSES

view all