Jalgaon, India, 425001
12 वी पास व पदवीला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी UPSC/MPSC तसेच इतर तत्सम स्पर्धा परीक्षा उदा 1) स्टाफ सिलेक्शन CGL व Matric Level 2) Bank-PO & Clerk 3) सरळसेवा परीक्षा 4) पोलीस व इतर तत्सम भरती परीक्षा व इतर या सर्वाची तयारी ICDC बॅचेसमध्ये UPSC/MPSC फाऊंडेशन बेसीक ते ऍडव्हॉन्स होत असते. त्यात पहिले वर्षः- बेसिक टेक्स बुक्स व NCERT बुक्स वाचन, आकलन व शॉर्ट नोट्स बनविणे. व त्यांचा सराव दुसरे वर्षः- UPSC/MPSC परीक्षानिहाय पूर्व ते मुख्य अभ्यासक्रम पूर्ण करणे. तसेच नोट्स मेकिंग, विश्लेषणात्मक सराव चाचणी सोडविणे.आलेल्या शंकांचे निरसन तिसरे वर्षः- Mains Cum Pre & Revision कोर्सेस मधील इतर सुविधा 3 वर्षाचा फाऊंडेशन कोर्स माफक फीस मध्ये... * तज्ञ मार्गदर्शक * निःशुल्क अभ्यासिका * स्टडी मटेरिअल * विकली टेस्ट * टेस्ट सिरीज * संस्कार व व्यक्तिमत्त्व विकासावर भर * संभाषण कौशल्य * नेतृत्व गुण * समाजात जगण्याचे कौशल्य * 3 वर्षात सुजाण व कर्तव्य दक्ष नागरिक घडविणे हे खरे उद्दिष्टे... संपर्कः- दर्जी फाऊंडेशन दुसरा मजला, ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड जळगांव मो.9423186053/9511800141