COURSES
COURSES
Preview

This is your website preview.

Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

919423186053
12 वी पास व पदवीला अ
ICDC (Marathi) - 3 Year UPSC/MPSC FOUNDATION COURSE by ICDC (Marathi) - 3 Year UPSC/MPSC FOUNDATION COURSE

ICDC (Marathi) - 3 Year UPSC/MPSC FOUNDATION COURSE

INR 90000    INR 135000 33% OFF
Admissions Open
Description

12 वी पास व पदवीला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी UPSC/MPSC तसेच इतर तत्सम स्पर्धा परीक्षा उदा 1) स्टाफ सिलेक्शन CGL व Matric Level 2) Bank-PO & Clerk 3) सरळसेवा परीक्षा 4) पोलीस व इतर तत्सम भरती परीक्षा व इतर या सर्वाची तयारी ICDC बॅचेसमध्ये UPSC/MPSC फाऊंडेशन बेसीक ते ऍडव्हॉन्स होत असते. त्यात पहिले वर्षः- बेसिक टेक्स बुक्स व NCERT बुक्स वाचन, आकलन व शॉर्ट नोट्स बनविणे. व त्यांचा सराव दुसरे वर्षः- UPSC/MPSC परीक्षानिहाय पूर्व ते मुख्य अभ्यासक्रम पूर्ण करणे. तसेच नोट्स मेकिंग, विश्‍लेषणात्मक सराव चाचणी सोडविणे.आलेल्या शंकांचे निरसन तिसरे वर्षः- Mains Cum Pre & Revision कोर्सेस मधील इतर सुविधा 3 वर्षाचा फाऊंडेशन कोर्स माफक फीस मध्ये... * तज्ञ मार्गदर्शक * निःशुल्क अभ्यासिका * स्टडी मटेरिअल * विकली टेस्ट * टेस्ट सिरीज * संस्कार व व्यक्तिमत्त्व विकासावर भर * संभाषण कौशल्य * नेतृत्व गुण * समाजात जगण्याचे कौशल्य * 3 वर्षात सुजाण व कर्तव्य दक्ष नागरिक घडविणे हे खरे उद्दिष्टे... संपर्कः- दर्जी फाऊंडेशन दुसरा मजला, ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड जळगांव मो.9423186053/9511800141

Share this Course on:

Related Courses

आगामी भरतीसाठी अत्यंत उपय
Police Bharti 2025

आगामी भरतीसाठी अत्यंत उपयुक्त अतिसंभाव्य प्रश्‍नपत्रिका सोडविण्याचा सराव ऑनलाईन फी जमा करून घरबसल्य ...

View More
12 वी पास व पदवीला असलेल्
ICDC (Marathi) - 3 Year UPSC/MPSC F ...

12 वी पास व पदवीला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी UPSC/MPSC तसेच इतर तत्सम स्पर्धा परीक्षा उदा 1) स्टा ...

View More
गणित, बुध्दिमत्ता, मराठी
TET/TAIT/TALATHI/SARALSEVA

1) गणित 2) बुध्दिमत्ता 3) मराठी व्याकरण 4) इंग्रजी व्याकरण 5) सामान्य ज्ञान, 6) बालमानसशास्त्र, 7) ...

View More
courses