छत्रपती संभाजी नगर आणि पुणे येथे
दर्जी फाउंडेशन तर्फे PSI साठी निःशुल्क प्रारूप मुलाखत वर्ग
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात महाराष्ट्रात अव्वल असलेल्या दर्जी फाऊंडेशन तर्फे छत्रपती संभाजी नगर आणि पुणे येथे PSI पदासाठी निःशुल्क प्रारूप मुलाखत वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोगाच्या मुलाखतीसाठी पात्र विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी व्हावी यासाठी दर्जी फाउंडेशनतर्फे ऑफलाईन स्वरूपात निःशुल्क प्रारूप मुलाखत तयारी करवून घेतली जाणार आहे सदर प्रारूप मुलाखत
छत्रपती संभाजी नगर येथे
दि. २ मार्च रोजी
एन. के. हाईटस, एल. पी. जी. गॅस पंपाजवळ, क्रांती चौक, जालना रोड, छत्रपती संभाजी नगर
पुणे
दि. ३ मार्च सकाळी १० वा. हॉटेल स्वान इन, कॉन्फरन्स हॉल, बालगंधर्व चौक जवळ, शिवाजी नगर पुणे
याठिकाणी घेण्यात येणार आहेत. प्रारूप मुलाखत वर्गाचा लाभ घेण्यासाठी किंवा आपला मुलाखतीसाठी स्लॉट बुक (वेळ निश्चिती) करण्यासाठी पासपोर्ट फोटो व PSI फॉर्मची पीडीएफ फाईल
Email - gopaldarji21@gmail.com
या ईमेल वर पाठवावी
🖋️ मुलाखत पॅनल
मार्गदर्शनः- प्रा.गोपाल दर्जी (मुलाखत तज्ञ), अधिकारी वर्ग त तज्ञ मार्गदर्शक यांचे पॅनल
मुलाखतीसोबत काय दिले जाईल?
1) प्रारूप मुलाखतीच्या निःशुल्क नोट्स
2) प्रारूप मुलाखतीचा व्हिडीओ
3) आपल्या प्रश्नांचे विश्लेषण तसेच उत्तर देण्याच्या पध्दती यावर सखोल तयारी करून घेतली जाईल.
अधिक माहितीसाठी
9423186053
➡️ ऑनलाईन PSI प्रारूप मुलाखतीच्या तयारीसाठी खालील Darji Foundation Mock Interview App Install करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.smartowls.darji& hl=en_IN& gl=US
टीप - PSI परीक्षा अंतर्गत मुलाखतीसाठी आपले मित्र किंवा नातेवाईक पात्र झाले असल्यास त्यांनाही या मुलाखत वर्गाची माहिती द्यावी. ते या मुलाखत वर्गात आल्यास त्याचीही प्रारूप मुलाखत घेऊन योग्य तयारी करवून घेतली जाईल.