Jalgaon
+919423186053
+919423186053

दर्जी फाऊंडेशनमध्ये UPSC-MPSC बॅचेस 1 एप्रिल पासून...

दर्जी फाऊंडेशनमध्ये UPSC-MPSC बॅचेस 1 एप्रिल पासून महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या दर्जी फाऊंडेशन जळगाव येथे 10 व 12 वी ची नुकतीच दिलेल्या किंवा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवी शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण व प्रशासकीय सेवेचा मार्ग यासाठी 10 वी नंतर पदवी शिक्षणासोबत 5 वर्षे व 12 वी नंतर पदवी शिक्षणासोबत 3 वर्षे अशा UPSC-MPSC Foundation बॅचेस अर्थात ICDC बॅचेसचे आयोजन 1 एप्रिलपासून सुरु करण्यात आले आहे. 1 एप्रिलपर्यंत पालक व विद्यार्थ्यांना प्रा.गोपाल दर्जी करीअर समुपदेशन करणार आहे. ज्यांना आपल्या पाल्यांचे करीअर समुपदेशन करुन घ्यावयाचे असेल त्यांनी दर्जी फाऊंडेशन दुसरा मजला, ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड येथे सकाळी 11 ते 01 व सायंकाळी 04 ते 07 या वेळेत संपर्क करावा. तसेच बँक परीक्षा, कम्बाईन परीक्षा, राज्यसेवा इंटिग्रेटेड, पोलीस व सैन्य परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग सुरू आहेत. ज्यांना मार्गदर्शन घ्यायचे आहे. त्यांनी दर्जी फाऊंडेशन जळगांव येथे संपर्क करावा. तसेच बाहेर गावच्या मुला-मुलींसाठी स्वतंत्र निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. असे आवाहन संचालिका सौ. ज्योती दर्जी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0257-2229095 दर्जी, दुसरा मजला, ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड जळगांव
 2023-03-30T12:00:56

Keywords