दर्जी फाउंडेशनतर्फे TET परीक्षेसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन
15 अतिसंभाव्य सराव पेपरमधून होणार परिपूर्ण तयारी
सदर टेस्ट 4 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर यादरम्यान घेण्यात येणार असून दररोज 3 ऑनलाईन टेस्ट घेण्यात येतील. यासाठी फक्त 149 रुपयात घरबसल्या दिलेल्या वेळेवर पेपर 1 किंवा पेपर 2 सोडविता येणार आहेत.
यात पेपर 1 चे 10 आणि पेपर - 2 गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र - 5 पेपर सोडविता येतील. यासाठी आजच दर्जी फाउंडेशनचे अँप डाउनलोड करा आणि 149 रुपये भरून TET चे अतिसंभाव्य पेपर सोडवा