दर्जी फाउंडेशन तर्फे PSI साठी निःशुल्क प्रारूप मुलाखत वर्ग
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात महाराष्ट्रात अव्वल असलेल्या दर्जी फाऊंडेशन तर्फे PSI पदासाठी निःशुल्क ऑनलाईन व ऑफलाईन प्रारूप मुलाखत वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोगाच्या मुलाखतीसाठी पात्र विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी व्हावी यासाठी दर्जी फाउंडेशनतर्फे ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात निःशुल्क प्रारूप मुलाखत तयारी करवून घेतली जाणार आहे. सदर मुलाखत वर्ग 1 मार्चपासून घेतले जाणार आहेत. प्रारूप मुलाखत वर्गाचा लाभ घेण्यासाठी किंवा आपला मुलाखतीसाठी स्लॉट बुक (वेळ निश्चिती) करण्यासाठी पासपोर्ट फोटो व PSI फॉर्मची पीडीएफ फाईल
Email -
gopaldarji21@gmail.com
या ईमेल वर पाठवावी
🖋️ मुलाखत पॅनल
मार्गदर्शनः- प्रा.गोपाल दर्जी (मुलाखत तज्ञ), अधिकारी वर्ग त तज्ञ मार्गदर्शक यांचे पॅनल
मुलाखतीसोबत काय दिले जाईल?
1) प्रारूप मुलाखतीच्या निःशुल्क नोट्स
2) प्रारूप मुलाखतीचा व्हिडीओ
3) आपल्या प्रश्नांचे विश्लेषण तसेच उत्तर देण्याच्या पध्दती यावर सखोल तयारी करून घेतली जाईल.
अधिक माहितीसाठी
9423186053
➡️ ऑनलाईन PSI प्रारूप मुलाखतीच्या तयारीसाठी खालील Darji Foundation Mock Interview App Install करा. https://play.google.com/store/apps/details?id=co.april2019.darji& pcampaignid=web_share
टीप - PSI परीक्षा अंतर्गत मुलाखतीसाठी आपले मित्र किंवा नातेवाईक पात्र झाले असल्यास त्यांनाही या मुलाखत वर्गाची माहिती द्यावी. ते या मुलाखत वर्गात आल्यास त्याचीही प्रारूप मुलाखत घेऊन योग्य तयारी करवून घेतली जाईल.