दर्जी फाऊंडेशन तर्फे नोकरदार वर्गासाठी स्पेशल रविवार व नियमित ऑनलाईन बॅचेसचे आयोजन
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या दर्जी फाऊंडेशन तर्फे MPSC COMBINE, सरळसेवा परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांसाठी स्पेशल रविवार व नियमित ऑनलाईन बॅचेसचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे COMBINE परीक्षेअंतर्गत गट ब पदासाठी 500 आणि गट क पदासाठी 13700 पदांची भरती होण्याची शक्यता आहे. तसेच सरळसेवा परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण माहिती मिळावी व विद्यार्थ्यांना हमखास यश मिळविता यावे यासाठी कम्बाईन व सरळसेवा परीक्षेच्या नविन बॅचेस 17 मार्च पासून सुरू करण्यात येणार आहेत.
बॅचेसची वैशिष्ट्ये
🔹दररोज 2 तास तज्ञांचे ऑनलाईन बॅचेसमधून मार्गदर्शन
◾प्रत्येक रविवारी 6 तास ऑफलाईन मार्गदर्शन
🌀 अद्यावत व परिपूर्ण प्रिंटेड व साफ्टकॉपी नोट्स
⭕ साप्ताहिक सराव पेपर आणि विश्लेषनासह टेस्ट सिरीज
🔶 प्रा. गोपाल दर्जी यांचे नियमित लेक्चर
🔹ऑफलाईन बॅचेससह ऑनलाईन लाईव्ह व रेकॉर्डेड बॅचही उपलब्ध.
MPSC COMBINE परीक्षेतून दर्जी फाऊंडेशनचे आजपर्यंत हजारो विद्यार्थी यशस्वी झाले आहेत म्हणून आगामी परीक्षेत यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी आजच दर्जी फाऊंडेशन मध्ये संपर्क साधावा
ऑनालाईंन बॅचचा लाभ. घेण्यासाठी खालील गुगल लिंकवर क्लिक करा
https://darji.courses.store/454543?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
प्रा. गोपाल दर्जी यांचे महत्त्वपूर्ण लेक्चर, प्रारूप मुलाखत व्हिडिओ, स्पर्धा परीक्षांसाठीचे महत्त्वाचे व्हिडीओ पाहण्यासाठी
Gopal Darji Sir या युट्यूब चॅनलला
सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा
https://youtube.com/c/GopalDarji
अधिक माहितीसाठी संपर्क
02572229095
9423186053
ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचेसची माहिती, घरपोच सराव पेपर व इतर आवश्यक माहितीसाठी
दर्जी फाऊंडेशनचे अँप डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details...