शासकीय नोकरीची सुवर्णसंधी
रेल्वे विभागा मार्फत सर्वात मोठी भरती जाहीर.
१० वी उत्तीर्ण तरुणांसाठी हजारो जागा भरल्या जाणार
रेल्वे विभागामार्फत नुकतीच मोठी भरती जाहीर करण्यात आली असून यात असिस्टंट लोको पायलट पदासाठी 5696 पदे भरण्यात येणार आहेत. ITI किंवा डिप्लोमा/ डिग्री उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन लेखी परीक्षा द्वारे निवड प्रक्रिया होणार आहे. 10 वी उत्तीर्ण तरुणांसाठी देखील लवकरच ग्रुप डी च्या हजारो जागा जाहीर होण्याची शक्यता असून रेल्वे पोलीस भरती सुद्धा लवकरच जाहीर होणार आहे.
दर्जी फाउंडेशनच्या मदतीने मिळवा हमखास यश
रेल्वे विभागामार्फत होणाऱ्या परीक्षांसाठी दर्जी फाउंडेशन मार्फत स्वतंत्र बॅचेस आयोजित करण्यात आलेल्या असून हिंदी आणि इंग्रजी मध्ये देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात लेखी परीक्षेचे संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मुला मुलींसाठी स्वतंत्र निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. नवीन बॅचेस दि. १ फेब्रुवारी पासून घेण्यात येणार आहेत. यात प्रा. गोपाल दर्जी यांच्यासह विविध विषयांच्या मार्गदर्शनाला स्वतंत्र मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत.
दर्जी फाउंडेशन मार्फत मिळणाऱ्या सुविधा
१) प्रत्येक विषयाचे मराठी/हिंदीत मार्गदर्शन
२) मुलामुलींसाठी स्वतंत्र निवास व भोजन व्यवस्था
३) फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना शांत व सुसज्ज अभ्यासिका
४) प्रत्येक विषयाच्या हिंदीत/मराठीत नोट्स
५) प्रत्येक शनिवारी सराव पेपर
६) ऑनलाईन परीक्षा तयारी साठी कॉम्पुटर बेस परीक्षा तयारी
७) उत्साह वाढीसाठी प्रा. गोपाल दर्जी यांचे वैयक्तिक मार्गदर्शन
ही भरती तरुणांसाठी मोठी संधी असून ज्या विद्यार्थ्यांना हमखास शासकीय नोकरी हवी असेल त्यांनी आजच दर्जी फाउंडेशनच्या नवीन बॅचेससाठी खालील गुगल लिंकवर क्लिक करून फॉर्म भरून द्यावा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdi1YwjlrTMO4YnIitYbZf6chXJzB5MP-SH3VKfcmmPBORlew/viewform?usp=sf_link
अधिक माहितीसाठी ...
🔹Whatsapp - 9423186053
🖥️ Website
www.darjifoundation.com
🔸Facebook - @darjifoundation
◼️Email gopaldarji21@gmail.com