दर्जी फाउंडेशनच्या रजत महोत्सवानिमित्त
ग्रामीण भागातील तरुणांना सरकारी नोकरी मिळावी यासाठी
पोलीस भरती महाशिष्यवृत्ती अभियान राबविण्यात येत आहे.
यासाठी सराव पेपरमध्ये 100 पैकी 90 गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जी फाउंडेशन तर्फे आगामी भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असे
पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण (लेखी व मैदानी चाचणीसह ) मोफत दिले जाणार आहे तसेच या पेपरमध्ये 40 पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण फी मध्ये 50% सवलत दिली जाणार आहे.
सराव पेपर दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता घेण्यात येणार असून 19 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थी नाव नोंदणी करू शकतात.
या सराव पेपरला फक्त 200 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या 200 विद्यार्थ्यांना प्राधान्य राहील.
नाव नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी खालील गुगल लिंक ओपन करून फॉर्म भरावा.
https://forms.gle/3rTMxUv9PiUouzrV9