Jalgaon
+919423186053
+919423186053

धनत्र्योदशीच्या हार्दिक शुभेच्छा.. - धनत्र्योदशीच्...

धनत्र्योदशीच्या हार्दिक शुभेच्छा.. - धनत्र्योदशीच्या हार्दिक शुभेच्छा.. दर्जी फाऊंडेशनच्या MPSC-Combine Group B & C मार्गदर्शन वर्ग आगामी PSI/STI/ASO & Others या पदांकरिता शेकडो जागा येणार असून दर्जी फाऊंडेशनतर्फे नविन बॅचेस दि.21 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होणार आहेत. खास दिवाळी निमित्त मार्गदर्शन वर्गाच्या फी मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत देण्यात येत आहे. या मार्गदर्शन वर्गात पूर्व व मुख्य चाचणीच्या सर्व विषयांच्या मार्गदर्शनासह साप्ताहिक सराव पेपर, नोट्स, पुस्तक, टेस्ट सिरीज आणि इतर अनेक फायदे मिळणार आहेत. मार्गदर्शनासाठी स्वतः प्रा.गोपाल दर्जी आणि इतर तज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहतील. अधिक माहितीसाठी दर्जी फाऊंडेशन, दुसरा मजला, ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड जळगांव येथे संपर्क साधावा.मो. 9423186053
 2023-11-10T07:59:46