Jalgaon
+919423186053
+919423186053

दर्जी फाउंडेशन तर्फे राज्यसेवा परीक्षेसाठी निःशुल्क प्रारूप मुलाखत वर्ग स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मह...

दर्जी फाउंडेशन तर्फे राज्यसेवा परीक्षेसाठी निःशुल्क प्रारूप मुलाखत वर्ग स्पर्धा परीक्षा क्षेत्रात महाराष्ट्रात अव्वल असलेल्या दर्जी फाऊंडेशन तर्फे राज्यसेवा परीक्षेसाठी निःशुल्क प्रारूप मुलाखत वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य परीक्षा दिलेल्या आणि पात्र विद्यार्थ्यांची आयोगाच्या मुलाखतीसाठी परिपूर्ण तयारी व्हावी यासाठी दर्जी फाउंडेशनतर्फे ऑफलाईन किंवा ऑनलाईन स्वरूपात निःशुल्क प्रारूप मुलाखत तयारी करवून घेतली जाणार आहे. पुणे जळगाव आणि नाशिक येथे तसेच ऑनलाइन प्रारूप मुलाखत घेतली जाणार आहे प्रारूप मुलाखत वर्गाचा लाभ घेण्यासाठी पासपोर्ट फोटो व राज्यसेवा परीक्षा फॉर्मची पीडीएफ फाईल Email - gopaldarji21@gmail.com या ईमेल वर पाठवावी 🖋️ मुलाखत पॅनल मार्गदर्शनः- प्रा.गोपाल दर्जी (मुलाखत तज्ञ), अधिकारी वर्ग त तज्ञ मार्गदर्शक यांचे पॅनल मुलाखतीसोबत काय दिले जाईल? 1) प्रारूप मुलाखतीच्या निःशुल्क नोट्स 2) प्रारूप मुलाखतीचा व्हिडीओ 3) आपल्या प्रश्‍नांचे विश्‍लेषण तसेच उत्तर देण्याच्या पध्दती यावर सखोल तयारी करून घेतली जाईल. अधिक माहितीसाठी 9423186053 ➡️ ऑफलाईन किंवा ऑनलाईन राज्यसेवा परीक्षा प्रारूप मुलाखतीच्या तयारीसाठी तसेच स्थळ दिनांक आणि वेळ यासाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा 9511800141 टीप - राज्यसेवा परीक्षा अंतर्गत मुलाखतीसाठी आपले मित्र किंवा नातेवाईक पात्र झाले असल्यास त्यांनाही या मुलाखत वर्गाची माहिती द्यावी. ते या मुलाखत वर्गात आल्यास त्याचीही प्रारूप मुलाखत घेऊन योग्य तयारी करवून घेतली जाईल.
 2026-06-28T06:16:46

Keywords