Jalgaon
+919423186053
+919423186053

मैदानी चाचणी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती मोफत अतिसंभाव्य सराव पेपर हमखास यशासाठी दर्जी फा...

मैदानी चाचणी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती मोफत अतिसंभाव्य सराव पेपर हमखास यशासाठी दर्जी फाऊंडेशनचा उपक्रम .. सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र पोलीस भरती भरतीत हमखास यश मिळविता यावे यासाठी स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अग्रगण्य दर्जी फाऊंडेशन तर्फे पोलीस भरती मोफत अतिसंभाव्य सराव पेपरचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यातील पोलीस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीचा निकाल जाहीर झालेला असून लवकरच लेखी परीक्षा होणार आहे. या लेखी परीक्षेची चांगली तयारी व्हावी आणि हमखास यश मिळविता यावे यासाठी पोलीस भरती अतिसंभाव्य ऑनलाईन सराव पेपर घेण्यात येणार आहे. विश्लेषणासह 20 ऑनलाईन सराव पेपर सोबत गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी या विषयांचे शॉर्ट ट्रिक्स लेक्चरही घेण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी दर्जी फाऊंडेशनचे अँप डाउनलोड करावे तसेच https://docs.google.com/forms/d/1s3aVo-iKuoYSK4kksVxmzejD9YcPq0j8hXmH01Dt2BI या लिंकवरील माहिती भरून द्यावी. अधिक माहितीसाठी दर्जी फाऊंडेशन 02572229095 या क्रमांकावर संपर्क साधावा.
 2026-02-28T11:33:47

Keywords