Jalgaon
+919423186053
+919423186053

दर्जी फाऊंडेशन तर्फे MPSC COMBINE व इतर परीक्षांसा...

दर्जी फाऊंडेशन तर्फे MPSC COMBINE व इतर परीक्षांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन बॅचेसचे आयोजन स्पर्धा परीक्षा क्षेत्रात महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या दर्जी फाऊंडेशन तर्फे MPSC COMBINE व इतर परीक्षांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन बॅचेसचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे COMBINE परीक्षेअंतर्गत गट ब पदासाठी 480 आणि गट क पदासाठी 1333 पदांची घोषणा झालेली आहे. या पदांसाठीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची परिपूर्ण माहिती मिळावी व विद्यार्थ्यांना हमखास यश मिळविता यावे यासाठी नविन बॅचेस 7 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येणार आहेत. बॅचेसची वैशिष्ट्ये 🔹दररोज 4 तास तज्ञांचे मार्गदर्शन 🌀 अद्यावत व परिपूर्ण नोट्स ⭕ साप्ताहिक सराव पेपर आणि विश्लेषनासह टेस्ट सिरीज 🔶 प्रा. गोपाल दर्जी यांचे नियमित लेक्चर ◾शांत व मोफत अभ्यासिका 🔹ऑफलाईन बॅचेससह ऑनलाईन लाईव्ह व रेकॉर्डेड बॅचही उपलब्ध. ⭕ सोयीनुसार सकाळ किंवा संध्याकाळ बॅच उपलब्ध MPSC COMBINE परीक्षेतून दर्जी फाऊंडेशनचे आजपर्यंत हजारो विद्यार्थी यशस्वी झाले आहेत म्हणून आगामी परीक्षेत यश मिळवायचे असेल तर विडीर्थ्यांनी आजच दर्जी फाऊंडेशन मध्ये संपर्क साधावा ऑनालाईंन बॅचचा लाभ. घेण्यासाठी खालील गुगल लिंकवर क्लिक करा https://darji.courses.store/579601?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp प्रा. गोपाल दर्जी यांचे महत्त्वपूर्ण लेक्चर, प्रारूप मुलाखत व्हिडिओ, स्पर्धा परीक्षांसाठीचे महत्त्वाचे व्हिडीओ पाहण्यासाठी Gopal Darji Sir या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा https://youtube.com/c/GopalDarji ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचेसची माहिती, घरपोच सराव पेपर व इतर आवश्यक माहितीसाठी दर्जी फाऊंडेशनचे ॲप डाऊनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=co.april2019.darji& pcampaignid=web_share
 2024-10-31T03:41:34

Keywords