Jalgaon
+919423186053
+919423186053

दर्जी फाऊंडेशनच्या MPSC-Combine Group B & C मार्गद...

दर्जी फाऊंडेशनच्या MPSC-Combine Group B & C मार्गदर्शन वर्ग आगामी PSI/STI/ASO & Others या पदांकरिता शेकडो जागा येणार असून दर्जी फाऊंडेशनतर्फे नविन बॅचेस दि.21 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होणार आहेत. खास दिवाळी निमित्त मार्गदर्शन वर्गाच्या फी मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत देण्यात येत आहे. या मार्गदर्शन वर्गात पूर्व व मुख्य चाचणीच्या सर्व विषयांच्या मार्गदर्शनासह साप्ताहिक सराव पेपर, नोट्स, पुस्तक, टेस्ट सिरीज आणि इतर अनेक फायदे मिळणार आहेत. मार्गदर्शनासाठी स्वतः प्रा.गोपाल दर्जी आणि इतर तज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहतील. विशेष सवलत मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://forms.gle/2Az22ttEwYHQLmqu9
 2023-11-06T13:01:19

Keywords