Jalgaon
+919423186053
+919423186053

BARTI आणि TRTI अंतर्गत अनुसूचित जाती व जमातीच्या व...

BARTI आणि TRTI अंतर्गत अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता पोलीस भरती प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक..अभिनंदन... पोलीस भरती आणि सैन्य भरतीच्या परिपूर्ण प्रशिक्षणासाठी दर्जी फाऊंडेशनची निवड करा आणि यशस्वी व्हा! BARTI आणि TRTI अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण योजनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी पोलीस भरती प्रशिक्षणासाठी दर्जी फाऊंडेशनची निवड करू शकतात. ✍ महाराष्ट्र शासनातर्फे TRTI आणि BARTI अंतर्गत पोलीस भरती आणि सैन्य भरती मोफत प्रशिक्षण योजनेसाठी अधिकृत संस्था म्हणून जळगाव येथील दर्जी फाऊंडेशनची निवड झालेली आहे संचालक प्रा. गोपाल दर्जी 🖋️ प्रशिक्षण ठिकाण - दर्जी फाऊंडेशन, दुसरा मजला, ख्वाजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड, जळगाव 🔹 महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील विद्यार्थी दर्जी फाऊंडेशन या संस्थेची निवड करू शकतात. 🔹 संस्था निवडसाठी https://cpetp.trti-maha.in या लिंकवर क्लिक करा ✍ प्रशिक्षण कालावधी 6 महिने असून विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणासह.(लेखी व मैदानी चाचणी प्रशिक्षण ) शासनाकडून एकूण 60000 स्कॉलरशिप व 12000 रुपये शैक्षणिक खर्च मिळणार आहे. आधिक माहितीसाठी HELP DESK 📞 9423186053 , 8788013692 किंवा खालील गुगल लिंकवर क्लिक करून फार्म भरून द्या https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdCw2wi_kQauYF0koitDa_wO-GAvYWidRx-vgopTJqxOB7eMg/viewform?usp=sharing
 2024-10-17T12:36:59

Keywords