Jalgaon
+919423186053
+919423186053

28 वर्षापासून दर्जी फाउंडेशन जळगाव करतेय विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य साकार गुणवत्तापूर्ण मार्गदर्श...

28 वर्षापासून दर्जी फाउंडेशन जळगाव करतेय विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य साकार गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळे दर्जी फाऊंडेशनचे हजारो विद्यार्थी पोलीस व सैन्य भरतीत कार्यरत खुशखबर बार्टी प्रशिक्षण संस्थे मार्फत पोलीस आणि आर्मी भरती प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत संस्था विकल्प निवड करण्यासाठी लिंक सुरु झाली आहे... 🔷 दि.१२/०१/२०२५ रोजी पासून ते दि १९/०१/२०२५ रात्री ११:५९ वाजेपर्यंत या कालावधीकरिता उपलब्ध राहील... 🌀 हमखास यशासाठी सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील नामवंत दर्जी बहुउद्देशीय संस्था जळगाव या अकॅडमीलाच पहिला पसंती क्रम द्या आणि हमखास यशाचे स्वप्न साकार करा 28 वर्षाचा यशस्वी मार्गदर्शनाचा अनुभव असलेली महाराष्ट्रातील सर्वात नामवंत व अनुभवी अकॅडमी 🖊️ सर्व विषय बेसिक ते ऍडव्हान्स शिकविला जाईल. 📚 प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सुसज्ज अभ्यासिका, सराव पेपर, वर्तमानपत्रे, मासिके उपलब्ध 📙 सर्व विषयांचे पुस्तके तसेच तज्ञ शिक्षकांच्या नोट्स 🤸 पोलीस भरती मैदानी चाचणी मोठे मैदान, अनुभवी प्रशिक्षक आणि सर्व साहित्य उपलब्ध 📝 प्रत्येक शनिवारी साप्ताहिक सराव पेपर व त्याचे विश्लेषण 📈 डिजिटल बोर्डद्वारे नकाशे, आकृत्या, सूत्रे यांचे विश्लेषण 🔹कार्यालयाकडील सूचनेनुसार सर्व साहित्य प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेल ✒️*अधिक माहितीसाठी संपर्क दर्जी फाऊंडेशन दुसरा मजला ख्वाजामिया दर्ग्यासमोर गणेश कॉलनी रोड जळगाव 9423186053*
 2026-01-13T05:30:52

Keywords