Jalgaon
+919423186053
+919423186053

दर्जी फाऊंडेशन राज्यसेवा- 2023 Special Optional + ...

दर्जी फाऊंडेशन राज्यसेवा- 2023 Special Optional + GS-2 Batch राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध (PSIR) वैकल्पिक विषय-पेपर 1 + GS - 2 (एकूण 500+ 250 = 750 गुणांची तयारी) बॅचेस दि 1 नोव्हेंबर 2022 पासून सुरू... मार्गदर्शक- प्रा.गोपाल दर्जी M. A. (Political Science), MSW, M.A. (English) वैशिष्टये - विषयाचे सविस्तर व सखोल मार्गदर्शन - आंतरराष्ट्रीय संबंधांवर विशेष भर - प्रत्येक घटकावर मराठीमध्ये अद्यावत माहितीसह नोटस् - लेखन कौशल्यावर विशेष भर- विशेष तयारी - UPSC च्या मागील प्रश्‍नांचा आढावा. तर आजच प्रवेश निश्‍चित करा... प्रवेशासाठी फोनः- 0257-2229095 मो.9423186053
 2022-10-18T09:30:42

Keywords