12 वी उत्तीर्ण व पदवीधर विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीची सुवर्णसंधी
दर्जी फाऊंडेशन तर्फे रेल्वे भरती व BMC परीक्षेसाठी ऑनलाईन/ऑफलाईन बॅचेसचे आयोजन
प्रशासकीय क्षेत्रात हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडविणाऱ्या दर्जी फाऊंडेशन तर्फे रेल्वे भरती, BMC परीक्षा व TET परीक्षेसाठी ऑनलाईन/ऑफलाईन बॅचेसचे आयोजन करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, रेल्वे NTPC आणि TET परिक्षेकरीता नविन बॅचेस संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत घेतल्या जाणार आहेत.
🔹तज्ञांचे विषयनिहाय परिपूर्ण मार्गदर्शन
📒 अद्यावत नोट्स व पुस्तके
✒️ साप्ताहिक सराव पेपर व टेस्ट सिरीज
🔸 निःशुल्क अभ्यासिका
या सुविधा देण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
दर्जी फाऊंडेशन जळगाव 9423186053
ऑनलाईन बॅचेसचा लाभ घेण्यासाठी
दर्जी फाऊंडेशनचे ॲप डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=co.april2019.darji& pcampaignid=web_share
प्रा. गोपाल दर्जी यांचे महत्त्वपूर्ण लेक्चर, प्रारूप मुलाखत व्हिडिओ, स्पर्धा परीक्षांसाठीचे महत्त्वाचे व्हिडीओ पाहण्यासाठी
Gopal Darji Sir या युट्यूब चॅनलला
सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा
https://youtube.com/c/GopalDarji