12 वी पास व पदवीला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी UPSC/MPSC तसेच इतर तत्सम स्पर्धा परीक्षा
उदा
1) स्टाफ सिलेक्शन CGL व Matric Level
2) Bank-PO & Clerk
3) सरळसेवा परीक्षा
4) पोलीस व इतर तत्सम भरती परीक्षा
व इतर या सर्वाची तयारी ICDC बॅचेसमध्ये UPSC/MPSC फाऊंडेशन बेसीक ते ऍडव्हॉन्स होत असते. त्यात
पहिले वर्षः-
बेसिक टेक्स बुक्स व NCERT बुक्स वाचन, आकलन व शॉर्ट नोट्स बनविणे. व त्यांचा सराव
दुसरे वर्षः-
UPSC/MPSC परीक्षानिहाय पूर्व ते मुख्य अभ्यासक्रम पूर्ण करणे. तसेच नोट्स मेकिंग, विश्लेषणात्मक सराव चाचणी सोडविणे.आलेल्या शंकांचे निरसन
तिसरे वर्षः- Mains Cum Pre & Revision
कोर्सेस मधील इतर सुविधा
3 वर्षाचा फाऊंडेशन कोर्स माफक फीस मध्ये...
* तज्ञ मार्गदर्शक
* निःशुल्क अभ्यासिका
* स्टडी मटेरिअल
* विकली टेस्ट
* टेस्ट सिरीज
* संस्कार व व्यक्तिमत्त्व विकासावर भर
* संभाषण कौशल्य
* नेतृत्व गुण
* समाजात जगण्याचे कौशल्य
* 3 वर्षात सुजाण व कर्तव्य दक्ष नागरिक घडविणे हे खरे उद्दिष्टे...
संपर्कः- दर्जी फाऊंडेशन दुसरा मजला, ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड जळगांव मो.9423186053/9511800141
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScdkCjdVUDHBLtJ3-iZ3_IlXTYkLmMjHR73hn5NnS1QzbJaPg/viewform?usp=share_link