Jalgaon
+919423186053
+919423186053

दर्जी फाउंडेशनतर्फे 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्या...

दर्जी फाउंडेशनतर्फे 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क करिअर समुपदेशन 10 वीची परीक्षा दिलेल्या आणि नुकतेच 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अग्रगण्य दर्जी फाउंडेशनतर्फे निःशुल्क करिअर समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर समुपदेशन कार्यशाळा दि. 23 मे ते 30 मे पर्यंत सकाळी 8.00 ते 7.00 या वेळेत घेण्यात येणार आहे. सकाळ ते संध्याकाळ चालणाऱ्या या समुपदेशन कार्यशाळेत विद्यार्थी व पालकांना वैयक्तिक पद्धतीने करिअर तज्ञ प्रा. गोपाल दर्जी सर किमान अर्धा तास पुढील करिअर बाबत विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत. करिअर समुपदेशनला येण्याअगोदर 0257-2229095 या क्रमांकावर तारीख व वेळ घेऊन आपली अपॉइंटमेंट बुक करावी. अधिक माहितीसाठी दर्जी फाउंडेशन दुसरा मजला, ख्वाजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड, जळगाव येथे संपर्क साधावा.
 2024-05-22T06:14:54

Keywords