Jalgaon
+919423186053
+919423186053

10 वी/ 12 वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी त्यां...

10 वी/ 12 वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी त्यांच्या पालकांसाठी ... दर्जी फाऊंडेशन MISSION IAS बॅचेस 🔸 10 वी/ 12 वी नंतर सुखकर आयुष्यासाठी स्पर्धा परीक्षा हा उत्तम मार्ग आहे 🔜 म्हणूनच दर्जी फाऊंडेशनतर्फे MISSION IAS बॅचेस 1 मे पासून सुरू करण्यात येत आहेत. 🚔 यात UPSC/MPSC/ BANK/पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाईल ✒️ 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षे व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 वर्षे नियमित बॅचेस राहतील. त्याचबरोबर आपला पाल्य संस्कारक्षम कसा होईल ? 🏃‍♂️ धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगाचा तुमच्या पाल्याने कसा सामना करावा ? याबाबतही संस्कार दिले जातील या बॅचेसमध्ये नियमित तज्ञ मार्गदर्शकांसह करिअर तज्ञ प्रा. गोपाल दर्जी यांचेही मार्गदर्शन मिळेल. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी खालील गुगल लिंक वर क्लिक करा https://docs.google.com/forms/d/1cv3MfwxrVqsERUgxV85ImePQl9QSGCcy9N3bsGPU1x0/edit 02572229095 दर्जी फाउंडेशन जळगाव प्रा. गोपाल दर्जी यांचे महत्त्वपूर्ण लेक्चर, प्रारूप मुलाखत व्हिडिओ, स्पर्धा परीक्षांसाठीचे महत्त्वाचे व्हिडीओ पाहण्यासाठी Gopal Darji Sir या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा https://youtube.com/c/GopalDarji ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचेसची माहिती, घरपोच सराव पेपर व इतर आवश्यक माहितीसाठी दर्जी फाऊंडेशनचे ॲप डाऊनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=co.april2019.darji& pcampaignid=web_share
 2024-04-23T12:33:38

Keywords